Sunday, 11 August 2019

मदतीसाठी आवाहन


*मदतीसाठी आवाहन...*
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

*कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूरचा पूढाकार...* ✊🏻✊🏻✊🏻
•••••••••••••••••••••••••••••••••••••
_“प्रार्थनेला जोडलेल्या शंभर हातांपेक्षा, मदतीसाठी पुढे केलेला एक हात, कधीही श्रेष्ठ असतो.”_ 👏🏻🤝🏻

*आपण मदतीसाठी तिथे जाऊ शकत नसलो, तरी आपली छोटीशी मदत तिथे नक्की जाऊ शकते.* 💧
••••••••••••••••••••••••••••••••••••••

_जिथे जिथे संकट, तिथे आपले संघटन_
मयत DCPS ग्रस्तांना मदत असेल की इतर नैसर्गिक आपदा, आपले संघटन अशावेळी मदतीसाठी नेहमीच पूढाकार घेते. शासनाने मयत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांची केलेली अवहेलना पाहता संघटन शासनाने मदतीसाठी केलेल्या कोणत्याही आवाहनास प्रतिसाद न देता स्वतः पूढाकार घेऊन मदत करते.

*मदतीसाठी खाते क्रमांक -*
राहूल गुणवंतराव रोकडे
(कोषाध्यक्ष, MRJPHS लातूर)
खाते क्र. 38408949295
IFSC Code - SBIN0020037
स्टेट बँक ऑफ इंडिया, चंद्र नगर, लातूर
लिंक्ड मोबाईल नंबर - 8329925970
••••••••••••••••••••••••••••••••••••••
कृपया रक्कम जमा केल्यास खालील यादीत नाव वाढवावे.
सदरील यादी दर तासाला अपडेट करुन https://mrjphslatur.blogspot.com/2019/08/blog-post_11.html?m=1 येथे ऑनलाईन पहावयास मिळेल.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
Account Balance as on deposit get started. 👇
1.तानाजी सोमवंशी, निलंगा 1,000₹

2. राहूल रोकडे, औसा  500₹

3.महादेव बुरांडे, औसा 500₹

4.विठ्ठल कुरमुडे, रेणापूर 500₹

5.सुरेश गट्टूवार, औसा  500₹

6.मनोज चेबळे, औसा   500₹

7.चंद्रकांत बाचावार, निलंगा 500₹

8. गोपाळ भुतापल्ले, निलंगा 100₹.

9.बसवराज नन्ना, औसा -500 रु.

10.यल्लालिंग म्हेत्रे, निलंगा 500रु

11. विवेक पाटील, निलंगा 500₹

12.दामोदर मोहारे, निलंगा 500₹

13. मोरे राहुल, निलंगा 500रु

 14.येलमटे पांडुरंग देवणी 500/-

15 .अरुण चव्हाण, रेणापूर 500₹

16.बालाजी मोतेवाड, औसा 500₹

17. सोम झिन्नेवाड, अहमदनगर 500₹

18. शिवाजी गादगे, अंबाजोगाई 500₹

19.डाके संदिप नामदेv,औसा 600₹

20.जाधवर चंद्रकांत शाहू,औसा 600₹

21.सौने एस.एन.औसा,600₹

22.कांबळे मँडम ,औसा 600₹

23.साबने मँडम, औसा,600₹

24.शिवराज कठारे  500₹

No comments:

Post a Comment