सर्व DCPS/NPS ग्रस्त बांधवांना नमस्कार.... 🙏
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनमय नमस्कार...👏🏻
आपण जाणतच असाल की शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना नाकारुन नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आपल्या सर्वांवर लादली आहे, जेव्हा की त्यांच्या आमदार व खासदार यांना अजूनही जूनी पेन्शन योजनाच आहे. "महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन " मागील ३-४ वर्षापासुन जूनी पेन्शनसाठी लढा देत आहे. आता हा लढा शेवटच्या अंतीम टप्यात आला असून पूढील २-३ महिन्यात निवडणूकीपुर्वी हा लढा तीव्र करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्रीत असणे गरजेचे आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना विनंती की आपण खालील लिंकवर क्लिक करुन आपल्या या हक्काच्या लढ्यात सामील व्हावे. व पूढील लढा सर्वजण मिळून बळकट करुया. 👇🏻👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/LtE8KhBofjyHFXv77YE3kD
ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर आपला परिचय व कार्यरत कार्यालय सांगावे लागेल, जेणेकरुन आपणास आपल्या आस्थापणा ग्रुपला जाॅईन करता येईल. परिचय न दिल्यास ग्रुपमधून काढून टाकले जाईल.
एकमेकां सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ...
सदरील पोस्ट आपल्या परिचीत सर्व शासकीय कर्मच्याऱ्यांच्या ग्रुपला व वैयक्तिक शेअर करावी. 🙏🙏🙏

No comments:
Post a Comment