वरिष्ठ निवड (चटोपाध्याय ) वेतनश्रेणी अपडेट्स

*निवडश्रेणी (24 वर्षे) त्रुटी यादी - जिल्हा परिषद लातूर*

_कृपया सदरील यादीतील शिक्षक बांधवानी आपापल्या त्रुटी दूर कराव्यात. मात्र सध्या सर्वत्र कर्फ्यू असल्याने घराबाहेर पडता येत नाही. तरीही या सर्व त्रुटी आपण घरी बसून आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पूर्ण करु शकतात. आपल्याजवळ सर्व कागदपत्रे असतील तर आम्हाला संपर्क करा. आपली कागदपत्रे संबंधित क्लर्ककडे पोहोच केली जातील. मात्र मागील ६ महिन्यापासून प्रस्ताव जमा झालेले आहेत.यांची सदरील यादी चेक करून त्रुटी काढण्यात आल्या आहेत. निवडश्रेणीची पूर्वीची यादी सामान्य प्रशासन विभागात प्रलंबित आहे.तरी आतापर्यंत लॉक डाउनमुळे कर्मचारी कमी असल्यामुळे ती यादी निकाली निघण्यास वेळ होत आहे तरी पेन्शन संघटना लातूर यांचाकडून प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर यांनी निकाली निघेल._
     नवीन प्रस्ताव
सहशिक्षक एकूण  125 प्रस्ताव
पदवीधर एकूण 26 प्रस्ताव
मुख्याध्यापक एकूण 9 प्रस्ताव
माध्यमिक शिक्षक 5 प्रस्ताव
यातील अनेकांशी संपर्क होऊ शकत नसल्याने सर्व शिलेदारांनाही विनंती की आपल्याजवळील शिक्षकांच्या ग्रुपवर सदरील यादी मोबाईल नंबरसह शेअर करावी.

आपलाच
 तानाजी सोमवंशी 9011104464
  राहुल मोरे 9923936777
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूर...
निवडश्रेणी त्रुटी यादी - मे २०२० डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
किंवा खालील यादी पहावी.











No comments:

Post a Comment