27 जानेवारी हल्लाबोल आंदोलन नियोजन
_दि.१३ जानेवारी २०१९ रोजी लातूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आलेल्या एकमुखी निर्णयाप्रमाणे हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन असे असेल._
१. हल्लाबोल धरणे आंदोलन हे 'गांधी चौक, लातूर' येथे घेण्याचे नियोजित आहे.
२. आंदोलन परवानगी व इतर कायदेशीर बाबी सचिन चव्हाण सर, दिनेश नरवणे सर व अमोल शेळके सर यांनी पहावेत.
३. स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांना त्या - त्या तालुका कार्यकारणीमार्फत मोर्चाचे निमंत्रण देण्यासाठीचे नियोजन प्रविण गिरी सर, ज्ञानेश्वर गवरे सर व अर्जून चव्हाण सर करतील.
४. सर्व कर्मचारी संघटना व विभाग यांना मोर्चाचे निमंत्रण देण्यासाठीचे नियोजन तुळशीदास धडे सर, विजयसिंह मोरे सर व नवनाथ जाधव सर करतील.
५. पेंडॉल नियोजन मतीन अब्बासी सर, प्रताप माने सर व केंद्रे सर करतील.
६. मोर्चासाठी इलेक्ट्रॉनिक मिडीया नियोजन तानाजी सोमवंशी सर, इस्माईल शेख सर व महादेव गुजरे सर हे करतील.
७. सोशल मिडीयाद्वारे प्रचार - प्रसार करण्याचे नियोजन विकी येलमटे, शशिकांत नाबदे व नागनाथ सुरवसे सर हे करतील. त्यासाठी ते "हल्लाबोल आंदोलन सोशल मिडीया सेल" तयार करुन त्यात सोशल मिडीयावरील अॅक्टीव्ह शिलेदारांना घेतील.
८. मोर्चासाठी प्रिंट मिडीयाला प्रसिद्धी देण्यासाठी संतोष पाटील चाकूर, लक्ष्मण बेंबडे उदगीर, हणमंत केंद्रे जळकोट, संतोष पाटील देवणी, माधव होनराव जळकोट, सदाशिव नवले लातूर, विवेक पाटील लातूर, मुळे स्वप्नील निलंगा इ. शिलेदार नियोजन करतील.
९. बॅनर व इतर नियोजन शरद पांचाळ सर, परमेश्वर रोळे सर व हणमंत बोईनवाड सर करतील.
१०. सदरील मोर्चासाठीचा सर्व खर्च हा जमा जिल्हा निधीतून व चेकद्वारेच केला जाईल. त्यासाठी लवकरच खाते काढण्यात यावे.
११. *दि. २० जानेवारी पर्यंत प्रत्येक तालुक्याने तालुका कार्यकारणी विस्तार (इतर विभागांचा जास्तीत जास्त सहभाग) व मोर्चा जागृतीसाठी बैठक घ्यावी. सदरील बैठकीस दोन जिल्हा प्रतिनीधी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याने बैठक दिनांक व वेळ दोन दिवस अगोदर मदन बिरादार सर 8275055765 किंवा महेश क्षीरसागर सर 9096172064 यांना कळवावे.*
_१२. सदरील मोर्चाला जास्तीत जास्त महिला भगिनींची उपस्थित राहील असे नियोजन तालुका कार्यकारणीने करावे. प्रत्येक तालुक्याने एका अॅक्टीव्ह महिला प्रतिनिधीचे नाव बैठकीत जिल्ह्यासाठी सुचवावे. त्यामधूनच महिला भगिनींचा स्वतंत्र ग्रुप करुन जास्तीत जास्त महिला भगिनी मोर्चासाठी उपस्थित राहतील याचे नियोजन केले जाईल._
_१३. मोर्चा नंतर लगेच ३ फेब्रुवारीला अमरावती येथे संघटनेचे राज्य अधिवेशन होणार आहे. यासाठीही आपापल्या स्तरावर प्रचार प्रसार करावा._
*१४. मोर्चा बाबतीत आपणास प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभाग घ्यायचा असेल किंवा इतर कोणत्याही सुचना असतील तर त्या राहुल रोकडे सर 7588062975, गोविंद पतंगे सर 9405021467 किंवा रमाकांत हाडूळे 7387267049 यांच्याशी संपर्क करु शकता.*
*~== एकच मिशन, जूनी पेन्शन ==~*
*आपलीच, समस्त महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन, लातूर*

No comments:
Post a Comment