🎯 *MRJPHSL जिल्हा बैठक वृत्तांत -*
_दि. १३ जुलै रोजी "ज्ञानेश्वर विद्यालय, लातूर" येथे उत्साहाने पार पडलेल्या बैठकीत खालील निर्णय एकमुखाने घेण्यात आले._
1⃣. दि.२० जुलै २०१९ रोजी जिल्हा परिषद, लातूर येथे संघटनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य धरणे आंदोलनासाठी विविध कामांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे समित्या असतील.
👉 *परवानगी व निवेदन समिती-* सचिन चव्हाण सर, इस्माईल शेख सर, दिनेश नरवणे सर, मोरे विजयसिंह सर
👉🏻 *पेंडॉल, साऊंड व बॅनर समिती -* मतीन अब्बासी सर, भिमाशंकर मोहारे सर, तुळशीदास धडे सर, संकेत गिरी सर, परमेश्वर रोळे सर.
👉🏻 *आंदोलनासंदर्भात सोशल मिडीयाद्वारे प्रसिद्धी समिती -* नागनाथ सुरवसे सर, शशिकांत नाबदे सर, बस्वराज नन्ना सर, बालाजी मोतेवाड सर, श्रीकांत हळ्ळे सर.
👉🏻 *मिडीया कव्हरेज समिती -*
तानाजी सोमवंशी सर, इस्माईल शेख सर, विजयसिंह मोरे सर, हणमंत केंद्रे सर, संतोष पाटील सर, माधव होनराव सर, लक्ष्मण बेंबडे सर, प्रताप माने सर.
_वरील समित्यामधील शिलेदार हे पुढाकाराने काम करतील. त्यांना कोणत्याही बाबतीतील सूचना किंवा सहकार्य सर्वांनी करावे असे अपेक्षित आहे._
2⃣ पुढील मंगळवार १५ तारखेपर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर आंदोलन संदर्भाने तालुका कार्यकारणीने बैठकीचे नियोजन करावे. बैठकीनंतर शाळाभेटीचे नियोजन देखील तालुका कार्यकारणीने करुन त्याचा अहवाल जिल्हा कार्यकारणीस देण्यात यावा. प्रत्येक तालुक्याच्या बैठकीस जिल्ह्याहून खालीलप्रमाणे किमान दोन जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहतील. बैठकीसंदर्भात व इतर बाबतीत त्यांच्याशी चर्चा करण्यात यावी.
*लातूर - श्रीकांत मुसणे सर, दिनेश नरवणे सर, अर्जुन चव्हाण सर.*
*औसा - महादेव गुजरे सर, शरद पांचाळ सर, अजित चव्हाण सर.*
*निलंगा - राहूल रोकडे सर, संकेत गिरी सर, लक्ष्मण बेंबडे सर.*
*देवणी - नागनाथ सुरवसे सर, परमेश्वर रोळे सर, शशिकांत नाबदे सर*
*उदगीर - तानाजी सोमवंशी सर, विकी यलमट्टे सर, भिमाशंकर मोहारे सर.*
*जळकोट - मदन बिरादार सर, प्रसादसिंह बयास सर, गोविंद पतंगे सर*
*अहमदपूर - सचिन चव्हाण सर, माधव होनराव सर, ज्ञानेश्वर गवरे सर.*
*चाकूर - इस्माईल शेख सर, नवनाथ जाधव सर, प्रताप माने सर*
*रेणापूर - तुळशीदास धडे सर, सिध्देश्वर बैकरे सर, दत्ता यादव सर*
*शिरूर अनंतपाळ - मोरे विजयसिंह सर, लिंबराज माने सर, विवेक पाटील सर*
3⃣. आंदोलनासाठी लागणारा निधी पेन्शन दिंडी लढा निधीतील जिल्ह्याला शिल्लक निधीतून खर्च करण्यात यावा.
4⃣. २० ऑगस्ट एकदिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचार्यांची समन्वय समिती स्थापण करण्यात व बैठक घेण्याचे नियोजन सचिन चव्हाण व मोरे विजयसिंह यांनी २० जुलै नंतर करावे.
5⃣. जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून भिमाशंकर मोहारे व जिल्हा संघटक म्हणून श्रीकांत मुसने यांची निवड करण्यात आली.
_सदरील बैठकीस मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण सर, जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी सर, जिल्हा सचिव Vijaysinh More सर,
सोशल मिडीया प्रमुख Nagnath Surwase सर, लातूर तालुका अध्यक्ष Matin Abbasi सर, औसा तालुका अध्यक्ष Mahadev Burande सर,
लातूर शहराध्यक्ष Pratap Mane सर, औसा तालुका सरचिटणीस Mahesh More सर, औसा शहर सरचिटणीस Basavraj Nanna सर, लातूर तालुका कार्याध्यक्ष Ajit Chavan सर, निलंगा तालुका सल्लागार Santosh Suryawanshi सर, निलंगा पेन्शन टीमचे लढवय्ये शिलेदार Sainath Anmod सर आदी पेन्शन शिलेदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
🌪 *२० जूलैला पाऊस मुसळधार असो की गारा असो...*
*चर्चा तर फक्त आमचीच होणार !*
👊🏻 *भव्य धरणे आंदोलन* 👊🏻
⛪ *जिल्हा परिषद, लातूर* ⛪
⏰ *दूपारी ०२ ते ०५ पर्यंत* ⏰
🤝🏻 *आपलीच समस्त पेन्शन हक्क संघटन लातूर...* 🤝🏻

No comments:
Post a Comment