🙏🏻🎯🎯🎯🎯🎯🎯🙏🏻
*लातूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन*
💐💐💐💐🌹🌹🌹🌹
*लातूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन करणेसाठी, प्रत्येक तालुक्यात दि 29/12/2018 वार शनिवार रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठक घेऊन तालुका कार्यकारिणी पुनर्गठन व दोन जिल्हा प्रतिनिधींची निवड करण्यात आली.*
तालुका कार्यकारिणी निरीक्षक म्हणून *अमोल शर्मा विभागीय कार्याअध्यक्ष औरंगाबाद,सकोळे सर ,दत्तात्रय पिनाटे तालुका सहचिटणीस मुखेड संजय गांभीरे. (विश्वस्त), डोईजड सर- तालुका अध्यक्ष मुखेड, पाटील सर- जिल्हा प्रवक्ते नांदेड ,विकास घोडके राज्य समन्वयक उस्मानाबाद,रामेश्वर विभुते जिल्हा संपर्क प्रमुख कोल्हापूर भालचंद्र आळंदकर (राज्य प्रसिध्दी प्रमुख) बाळासाहेब शिंदे यांनी काम पाहिले*
*यां सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन व धन्यवाद.*
💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आज दिनांक 30/12/2018 रोजी लातूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन साठी संत गोरोबाकाका विद्यालय लातूर या ठिकाणी बैठक संपन्न झाली. यामध्ये पुढील प्रमाणे नवीन जिल्हा कार्यकारणी पुनर्गठित करण्यात आली.*
*जिल्हाध्यक्ष - तानाजी सोमवंशी*
*जिल्हा सरचिटणीस तुळशीदास धडे*
*जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल शेख*
*जिल्हा कोषाध्यक्ष राहुल रोकडे*
*जिल्हा सल्लागार ज्ञानेश्वर गवरे*
*जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण बेंबडे*
*जिल्हा मीडिया प्रमुख शशिकांत नाबदे*
*जिल्हा मुख्य संघटक परमेश्वर रोळे*
*जिल्हा उपाध्यक्ष - अर्जुन चव्हाण
महादेव गुजरे
पांडुरंग येलमटे
मदन बिरादार
यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
नवनियुक्त सर्वच पदाधिकऱ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
🌹🌹🌹🌹💐💐💐💐
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठकीचे आयोजन केलेल्या सर्वच आयोजकांचे तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी बैठकीचे आयोजन केलेले सचिन चव्हाण सर व प्रवीण गिरी सरांचे मनपूर्वक धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपलेच
*श्री.अरविंद पुलगुर्ले(राज्य सहसचिव )*
*श्री.भालचंद्र आळंदकर (राज्य प्रसिध्दी प्रमुख)*
*श्री. पाचमासे सिकंदर (विभाग अध्यक्ष, औरंगाबाद)*
*श्री. प्रवीण गिरी (प्रशासक तथा राज्यसमन्वयक ,लातूर)*
*श्री.सचिन चव्हाण (विभाग उपाध्यक्ष, औरंगाबाद)*
*श्री.अमोल शेळके विश्वस्त*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

👍👍👍👍👍
ReplyDelete