*वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रस्ताव लवकरच निकाली काढू...* ✊🏻
~*_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विपीन इटनकर साहेबांचे आश्वासन_*~ 👊🏻
_सर्व शिक्षक बंधू भगिनींना पेन्शनमय नमस्कार...._ 🙏
```शिक्षण खात्याअंतर्गत प्रमोशन नसल्याने शिक्षकांना १२ व २४ वर्षानंतर वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी दिली जाते. मात्र 23/10/2017 च्या शासन निर्णयानुसार विविध अटी घालून मागील दिड वर्षापासुन प्रस्ताव मंजुरी रखडली होती. शिक्षक शाळेवर आपले कर्तव्य तन मन धनाने पार पाडत आहेत मात्र विशिष्ट शासन निर्णयाचे कारण दाखवून गेल्या दिड वर्षापासुनचे प्रस्ताव अपात्र ठरवणे हा शिक्षकांच्या कर्तव्यावर गदा आणल्यासारखे झाले आहे, हा विषय साहेबांना पटला. लागलीच आम्ही 23/10/2017 चा व 21/12/2018 चा शासन आदेश दाखवून त्यातील सर्व मुद्दे साहेबांनी वैयक्तीकपणे पाहिले. व त्यावर सकारात्मक भूमिका घेत विविध शंका विचारल्या, त्यावर आपल्या टीमच्या अभ्यासपुर्ण अशा सहकार्याने सादरीकरण मला करता आले. साहेबांनी अगदी व्यस्त वेळेतून 20-25 मिनीटे या विषयावर चर्चा केली. यावर "तात्काळ कार्यवाही करावी" असा शेरा लिहला. व लवकरच "शिक्षण विभागासोबत" यावर बैठक घेऊन तुमच्या सातव्या वेतन आयोगाचे fixation याप्रमाणेच करु, असे आश्वासन दिले.```
_निवेदन देताना फोटोचा आग्रह केला असता फोटोपेक्षा वेतनश्रेणीचे आदेश घ्या, असे विनोदी उत्तर दिले. शिक्षणाधिकारी जामदार मॅडमनी हा प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन दिले. सदरील कामासाठी विविध कागदपत्रे व शासन आदेश जमा करण्याकामी जिल्हा सल्लागार श्री. ज्ञानेश्वर गवरे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा सरचिटणीस तुळशीदास धडे, जिल्हा का.सचिव विजयसिंह मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल शेख, जिल्हा उपाध्यक्ष तथा खास यासाठी जळकोटहून आलेले नवनाथ जाधव, औसा तालुकाध्यक्ष महादेव बुरांडे, लातूर तालुकाध्यक्ष मतीन अब्बासी, लातूर शहराध्यक्ष प्रताप माने, औसा शहर सरचिटणीस बस्वराज नन्ना, शरद पांचाळ, जगदिश केंद्रे यांच्यासह अनेक पेन्शन फायटर (सर्वांची नावे लिहीणे शक्य नाही) उपस्थित होते._
~सर्व बांधवाना विनंती आपले प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेमध्ये जमा करावेत, ही विनंती...~
_सदैव आपलाच_
_तानाजी सोमवंशी ९०१११०४४६४_
_जिल्हाध्यक्ष, MRJPHS लातूर_

No comments:
Post a Comment