Monday, 21 January 2019

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन रेणापूर जि. लातूर
 

रेणापूर तालुका कार्यकारिणी विस्तार व सहविचार सभा उत्साहात संपन्न
          👊🏻 *_सर्व विभाग समाविष्ट असणारी लातूर जिल्ह्यातील पहिली तालुका कार्यकारिणी..!!!_*
सदरील बैठकीतील निवडी खालील प्रमाणे👇🏻
*●तालुका सरचिटणीस-श्री.मारुती खरटमोल सर(शिक्षण विभाग)*
*●कार्याध्यक्ष-श्री.रमेश आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*●कोषाध्यक्ष-श्री.गणेश इस्थळकर साहेब(ग्रामसेवक)*
*●उपाध्यक्ष-भुसणर डी.बी.साहेब(तलाठी महसूल विभाग)*
*●प्रसिद्धी प्रमुख-श्री.प्रमोद कटके सर(शिक्षण विभाग)*
*●संघटक-सुंदर कदम सर (खाजगी संस्था)*
*●महिला आघाडी प्रमुख -देशमुख एस.एम.मॅडम*
*●मार्गदर्शक-श्री.कुलूलवाड सुरेश सर*
*●सल्लागार-दुड्डे प्रेमराज सर*
           
      सदरील बैठकीसाठी *श्री.अमोल शेळके(विश्वस्त),सचिन चव्हाण(विभागीय उपाध्यक्ष),तानाजी सोमवंशी(जिल्हाध्यक्ष), तुळशीदास धडे (सरचिटणीस),इस्माईल शेख(कार्याध्यक्ष),राहुल रोकडे(कोषाध्यक्ष),शशिकांत नाब्दे (सोशल मीडिया प्रभारी)हे उपस्थित होते.*

*👉🏻नवीन पेन्शन योजनेचे तोटे कसे आहेत याची आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण मांडणी श्री दत्तात्रय रत्नपारखे सर यांनी केली.*

■विशेष उपस्थिती 👇🏻
*◆के.बी.बनसोडे साहेब(कार्यालयीन अधीक्षक,कृषी विभाग)*
*◆तिडके साहेब (तालुकाध्यक्ष तलाठी संघटना)*
*◆औसेकर साहेब(तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना)*
*◆आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*◆कोरे साहेब(तालुकाध्यक्ष  कास्ट्राईब संघटना)*
*◆करवंजीकर साहेब(अकाऊंट विभाग तहसील रेणापूर)*
*◆फुटाणे साहेब(तालुकाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना)*
          विशेष म्हणजे वरील सर्व संघटनेचे पदाधिकारी हे dcps/nps धारक असून आपापल्या संघटनेचे नेतृत्व करतात.
         *सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष श्री.अर्जुन चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस मारुती खरटमोल यांनी केले.*
➖➖➖➖➖➖
आपलेच 🙏🏻
*श्री.अरुण जांभळे*
    (तालुकाध्यक्ष)

Sunday, 20 January 2019

हल्लाबोल आंदोलनात मी तुमच्यासोबत - मा.आ.अमित विलासराव देशमुख

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*म.रा.जू.पे.ह.संगठणेचा झंझावात सुरू...*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

   👉🏻 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठन च्या वतीने आयोजित *हल्लाबोल आंदोलनाचे निमंत्रण मा.आमदार श्री.अमितभैया देशमुख राष्ट्रीय सचिव (काँग्रेस)यांना देण्यात आले*.

   👉🏻   भेटीदरम्यान भैयासाहेबांना dcps/nps योजनेचे तोटे सांगून,हा मुद्दा आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात घ्यावा व हल्लाबोल आंदोलनास उपस्थित राहण्याची विनंती केली असता साहेबानी उपस्थित राहण्याचा शब्द दिला.
    *साहेबांचे आभार*💐💐💐
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

👉🏻   तसेच महाराष्ट्र राज्य *शिक्षक काँग्रेस व शिक्षक समन्वय समिती लातूर चे जिल्हाध्यक्ष मा.श्री.केशवभैया गंभीरे* यांची भेट घेऊन 27 तारखेच्या हल्लाबोल आंदोलनाचे निवेदन देऊन उपस्थित राहण्याची विनंती केली असता...
    👉🏻 गंभीरे सर यांनी क्षणाचाही विलंब न लावता मी माझ्या संपूर्ण टीमसह आंदोलनास पूर्णवेळ उपस्थित रहातो असा शब्द दिला.
   *मा.श्री.केशवभैया गंभीरे सर आपले मनपूर्वक आभार*..💐💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~
   👉🏻या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठणेचे *जिल्हासरचिटनिस श्री.तुळशीदास धडे सर, जिल्हा सल्लागार श्री ज्ञानोबा गवरे सर, श्री विजयसिंह मोरे सर,श्री संतोष सूर्यवंशी* सर आदी पेन्शन फायटर यांनी मेहनत घेतली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻💪🏻💪🏻💪🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
~~~~~~~~~~~~~~|~~~~~
*महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तरुणांच,ध्येयवड संगठन*
+++++++++++++++++++++++
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठन*

*एकच मिशन,*
*जुनीच पेन्शन*


27 जानेवारी हल्लाबोल आंदोलन नियोजन

 27 जानेवारी हल्लाबोल आंदोलन नियोजन 

_दि.१३ जानेवारी २०१९ रोजी लातूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आलेल्या एकमुखी निर्णयाप्रमाणे हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन असे असेल._

१. हल्लाबोल धरणे आंदोलन हे 'गांधी चौक, लातूर' येथे घेण्याचे नियोजित आहे.

२. आंदोलन परवानगी व इतर कायदेशीर बाबी सचिन चव्हाण सर, दिनेश नरवणे सर व अमोल शेळके सर यांनी पहावेत.

३. स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांना त्या - त्या तालुका कार्यकारणीमार्फत मोर्चाचे निमंत्रण देण्यासाठीचे नियोजन प्रविण गिरी सर, ज्ञानेश्वर गवरे सर व अर्जून चव्हाण सर करतील.

४. सर्व कर्मचारी संघटना व विभाग यांना मोर्चाचे निमंत्रण देण्यासाठीचे नियोजन तुळशीदास धडे सर, विजयसिंह मोरे सर व नवनाथ जाधव सर करतील.

५. पेंडॉल नियोजन मतीन अब्बासी सर, प्रताप माने सर व केंद्रे सर करतील.

६. मोर्चासाठी इलेक्ट्रॉनिक मिडीया नियोजन तानाजी सोमवंशी सर, इस्माईल शेख सर व महादेव गुजरे सर हे करतील.

७. सोशल मिडीयाद्वारे प्रचार -  प्रसार करण्याचे नियोजन विकी येलमटे, शशिकांत नाबदे व नागनाथ सुरवसे सर हे करतील. त्यासाठी ते "हल्लाबोल आंदोलन सोशल मिडीया सेल" तयार करुन त्यात सोशल मिडीयावरील अॅक्टीव्ह शिलेदारांना घेतील.

८. मोर्चासाठी प्रिंट मिडीयाला प्रसिद्धी देण्यासाठी संतोष पाटील चाकूर, लक्ष्मण बेंबडे उदगीर, हणमंत केंद्रे जळकोट, संतोष पाटील देवणी, माधव होनराव जळकोट, सदाशिव नवले लातूर, विवेक पाटील लातूर, मुळे स्वप्नील निलंगा इ. शिलेदार नियोजन करतील.

९. बॅनर व इतर नियोजन शरद पांचाळ सर, परमेश्वर रोळे सर व हणमंत बोईनवाड सर करतील.

१०. सदरील मोर्चासाठीचा सर्व खर्च हा जमा जिल्हा निधीतून व चेकद्वारेच केला जाईल. त्यासाठी लवकरच खाते काढण्यात यावे.

११. *दि. २० जानेवारी पर्यंत प्रत्येक तालुक्याने तालुका कार्यकारणी विस्तार (इतर विभागांचा जास्तीत जास्त सहभाग) व मोर्चा जागृतीसाठी बैठक घ्यावी. सदरील बैठकीस दोन जिल्हा प्रतिनीधी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याने बैठक दिनांक व वेळ दोन दिवस अगोदर मदन बिरादार सर 8275055765 किंवा महेश क्षीरसागर सर 9096172064 यांना कळवावे.*

_१२. सदरील मोर्चाला जास्तीत जास्त महिला भगिनींची उपस्थित राहील असे नियोजन तालुका कार्यकारणीने करावे. प्रत्येक तालुक्याने एका अॅक्टीव्ह महिला प्रतिनिधीचे नाव बैठकीत जिल्ह्यासाठी सुचवावे. त्यामधूनच महिला भगिनींचा स्वतंत्र ग्रुप करुन जास्तीत जास्त महिला भगिनी मोर्चासाठी उपस्थित राहतील याचे नियोजन केले जाईल._

_१३. मोर्चा नंतर लगेच ३ फेब्रुवारीला अमरावती येथे संघटनेचे राज्य अधिवेशन होणार आहे. यासाठीही आपापल्या स्तरावर प्रचार प्रसार करावा._

*१४. मोर्चा बाबतीत आपणास प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभाग घ्यायचा असेल किंवा इतर कोणत्याही सुचना असतील तर त्या राहुल रोकडे सर 7588062975, गोविंद पतंगे सर 9405021467 किंवा रमाकांत हाडूळे 7387267049 यांच्याशी संपर्क करु शकता.*

*~== एकच मिशन, जूनी पेन्शन ==~*

*आपलीच, समस्त महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन, लातूर*