हल्लाबोल आंदोलनात मी तुमच्यासोबत - मा.आ.अमित विलासराव देशमुख
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*म.रा.जू.पे.ह.संगठणेचा झंझावात सुरू...*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👉🏻 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठन च्या वतीने आयोजित *हल्लाबोल आंदोलनाचे निमंत्रण मा.आमदार श्री.अमितभैया देशमुख राष्ट्रीय सचिव (काँग्रेस)यांना देण्यात आले*.
👉🏻 भेटीदरम्यान भैयासाहेबांना dcps/nps योजनेचे तोटे सांगून,हा मुद्दा आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात घ्यावा व हल्लाबोल आंदोलनास उपस्थित राहण्याची विनंती केली असता साहेबानी उपस्थित राहण्याचा शब्द दिला.
*साहेबांचे आभार*💐💐💐
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
👉🏻 तसेच महाराष्ट्र राज्य *शिक्षक काँग्रेस व शिक्षक समन्वय समिती लातूर चे जिल्हाध्यक्ष मा.श्री.केशवभैया गंभीरे* यांची भेट घेऊन 27 तारखेच्या हल्लाबोल आंदोलनाचे निवेदन देऊन उपस्थित राहण्याची विनंती केली असता...
👉🏻 गंभीरे सर यांनी क्षणाचाही विलंब न लावता मी माझ्या संपूर्ण टीमसह आंदोलनास पूर्णवेळ उपस्थित रहातो असा शब्द दिला.
*मा.श्री.केशवभैया गंभीरे सर आपले मनपूर्वक आभार*..💐💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~
👉🏻या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठणेचे *जिल्हासरचिटनिस श्री.तुळशीदास धडे सर, जिल्हा सल्लागार श्री ज्ञानोबा गवरे सर, श्री विजयसिंह मोरे सर,श्री संतोष सूर्यवंशी* सर आदी पेन्शन फायटर यांनी मेहनत घेतली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻💪🏻💪🏻💪🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
~~~~~~~~~~~~~~|~~~~~
*महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तरुणांच,ध्येयवड संगठन*
+++++++++++++++++++++++
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठन*
*एकच मिशन,*
*जुनीच पेन्शन*

👌👌👌👌👌👊👊👊👊
ReplyDeleteबहुत खूब
ReplyDelete